0


शारदा उद्योग मंदीर टी स्टॉल, बडनेरा रेल्वे स्टेशन, बडनेरा






शारदा उद्योग मंदीर या संस्थेचा हा एक अनोखा उपक्रम आहे. १९५२ साली या संस्थेने बडनेरा रेल्वे स्टेशन येथे टी स्टॉल सुरु केला. संपूर्ण भारतात रेल्वे स्टेशनवर महिलांकडून चालवल्या जाणारं हे एकमेव टी स्टॉल आहे. तेथे गरम गरम चहा तसेच चविष्ट सामोसे व कचोरी प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपलब्ध असते. ६६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरु आहे.




All Rights Reserved © Sharda Udyog Mandir
Designed By Pawgi Infotech Services